सातारा : येथील चंदननगर, कोडोली येथे घरगुती वीज बिल थकल्याने वायरमन आपल्या अधिकाऱयांसह वीज कनेक्शन बंद करण्यासाठी गेला असता एकाने वायरमनला पत्र्याच्या सुपाने मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणल्याने रमेश राजाराम निंबाळकर रा. चुना भट्टीच्या मागे, चंदननगर, कोडोली, सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वायरमन सुनील अरुण गवळी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. २१ रोजी गवळी व एक अधिकारी चंदननगर कोडोली येथील रमेश निंबाळकर यांचे घरगुती वीज बिल थकल्याने दुपारी वीज कनेक्शन बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रमेश निंबाळकर यांनी अधिकारी व वायरमन सुनील गवळी यांना शिवीगाळ, दमदाटी करत पत्र्याच्या सुपाने मारहाण केली. यामध्ये वायरमन गवळी जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार पी. बी. शेवाळे करत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |