10:43pm | Mar 13, 2018 |
सातारा : सदरबझार येथील मुथा चौक ते सिव्हिल हॉस्पीटल या मार्गावर तीन युवतींची छेड काढल्याप्रकरणी रमेश दुजा मुल्ला (रा. अमरलक्ष्मी देगाव, मुळ रा.कर्नाटक) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मुथा चौकात राहणारी एक युवती सोमवारी दुपारी चालत सिव्हिल हॉस्पीटलकडे येत होती.
पाठीमागून रमेश दुजा मुल्ला हा स्प्लेंडरवरुन आला. त्याने पुढे निघालेल्या युवतीस उद्देशून वक्तव्ये करत अश्लील हावभाव केले. प्रतिसाद नदिल्याने मुल्ला याने नंतर लगेच पाठीमागून दुसर्या येणार्या युवतीकडे पाहून त्याच प्रकारे वक्तव्ये करत अश्लील हावभाव केले. त्या युवतीने गोंधळ करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुल्ला हा तिथून गेला व पुन्हा त्याच मार्गावरुन येणार्या तिसर्या युवतीची छेड काढत अश्लील हावभाव केले. याची तक्रार त्या तीन युवतींनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून दुचाकी
क्रमांकावरुन पोलिसांनी मुल्लाचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |