सातारा : शाहुपूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका अड्डा चालवून नागरिकांना उपद्रव करणार्या तिघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार केले आहे.
सचिन प्रल्हाद सुपेकर (वय 42, गुरूवार पेठ, सातारा), दीपक मारूती पवार (वय 58, यादोगोपाळ पेठ, सातारा) व पापा गेणू गवळी (वय 36, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांची मटका अड्डा चालवण्याची एक टोळी निर्माण झाली होती. त्यांना विविध गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. त्यांना सुधारण्याची संधी दिल्यानंतरही त्यांच्यात कोणताही बदल झाला नव्हता. या तिघांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. त्यामुळे शाहुपरी पोलिसांनी सचिन सुपेकर, दीपक पवार व पापा गवळी यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रस्तावाचा अभ्यास करून नागरिकांना उपद्रव होवू नये, त्यांच्या माध्यमातून हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये यासाठी तिघांना जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |