हिरवे चणे खायला अतिशय चविष्ट असतात. पण केवळ जीभेचे चोचए पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही हिरवे चणे फायदेशीर आहेत. त्यामध्ये अनेक आरोग्यदायी घटक दडले आहेत. हिरव्या चण्यांमध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
हिरव्या चण्यांचे आरोग्यदायी फायदे -
* हिरव्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक प्रमाणात असतात. सकाळी नाश्ताला हिरव्या चणांचा आहारात समावेश केल्याने हाडं मजबूत होतात. हाडांशी निगडीत समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
* रक्ताची कमतरता दूर करण्यासाठीही हिरवे चणे मदत करतात. त्यामध्ये आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
* मधुमेहींसाठीही हिरवे चणे फायदेशीर आहेत. नियमित वाटीभर हिरवे चणे खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
* हिरव्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स घटक मुबलक प्रमाणात असतात. नियमित हिरवे चणे खाल्ल्याने शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.
* नियमित हिरव्या चण्यांचा आहारात समावेश केल्याने हृद्याचे आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होते. हिरव्या चण्यांमुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचं प्रमाण नियंत्रणात राहते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |