सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवलिंग भोसले यांचे दि. 17 एप्रिल रोजी पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 83 वर्षाचे होते.
शिवलिंग भोसले हे सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी पदावर सन 1982 ते 1985 पर्यंत कार्यरत होते. आपल्या कार्यकालात त्यांनी सातारा जिल्ह्यासाठी विविध योजना व लोकाभिमुख कार्यक्रम राबविले. शिवलिंग भोसले यांचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील वाल्हे असून त्यांनी कोल्हापूर येथे महापालिका आयुक्त, कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त, तसेच सिडकोचे ते व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते. महाराष्ट्रात प्रशासकीय सेवेत काम करीत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे वास्तव्यास होते. दरम्यान दि. 17 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने त्यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |