श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये बीएसएफ जवानांवर हल्ला केला आहे. या हल्यात एक जवान शहीद झाला आहे. मंगळवारी बीएसएफचे काही जवान झाडे तोडण्यासाठी सीमेवर गेले होते. यावेळी अचानक पाकिस्तानी सैन्याने या जवानांवर गोळीबार केला.
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. इतर जवान पाकिस्तान सैन्याला प्रत्युत्तर देत सुरक्षित ठिकाणी पोहले. त्याचवेळी एक जवान तेथेच राहिला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्या जवानाचा शोध घेण्यात आला परंतु, तो सापडला नाही. त्यानंतर रात्री उशीरा घटनास्थळी बेपत्ता जवानाचा मृतदेह मिळाल्याचे बीएसएफने सांगितले.
घटनेनंतर बीएसएफने या जवानाची माहिती सार्वत्रीक केली नव्हती. दुपारपर्यंत या घटनेची माहिती परिसरात पसरली होती मात्र, बीएसएफने याला दुजोरा दिला नव्हता. घटनेच्या काही वेळाने बीएसएफकडून मंगळवारी बीएसएफचे काही जवान झाडे तोडण्यासाठी सीमेवर गेल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर बीएसएफकडून रामगड सेक्टरमधील सुरक्षा वाढविण्यात आली असून, तेथील इलाख्याची तपासणी सुरु आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |