रायगड : पुणे एक्स्प्रेस मार्गावर आज (बुधवार) सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खोपोलीनजीक भरधाव टेम्पोने रस्त्यावर काम करणाऱ्या सहा कामगारांना चिरडले. या अपघतात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच कामगार जखमी झाले आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. आज सकाळच्या सुमारास सहा कामगार रस्त्याच्या लॅनिंगचे थर्मोप्लास्टचे काम करत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव टेम्पोने या सहा कामगारांना चिरडले आहे. या अपघातावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने दुसऱ्या टेम्पोलाही धडक दिली.
यामुळे, या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |