03:51pm | Apr 29, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्याचे प्रमुख नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले एकत्र आले तर जिल्ह्याचा कायापालट होवून विविध कामे मार्गी लागतील. कार्यकर्त्यांचा फायदा होईल, असा विश्वास भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्या ज्या वेळी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे एकत्र आले त्या त्या वेळी जिल्ह्यातील जनता गुण्यागोविंदाने राहत होती. पंरतु आत्ता जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांमधील राजकीय वैर भावना वाढणार असून त्याचा तोटाच सहन करावा लागणार आहे. दोन्ही राजांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा फटकाही बसणार आहे. त्यामुळे त्यांनी एकत्रच रहावे व खा. उदयनराजे यांनी लोकसभेला तर आ. शिवेंद्रराजे यांनी विधानसभेला निवडून यावे.
काहीजण त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करुन भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांना वाटते की हे दोघे विरोधात असले तर आम्हाला किंमत मिळेल. काहींना वाटते हे दोघे एकत्र आले तर राजकीय फायदा होईल. मात्र त्यामुळे कोणालाही काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे दोन्ही राजांनी एकत्र यावे, असे पत्रकात म्हटले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |