कराड : कराड नगरपरिषदेच्या वतीने गेल्या चार दिवसांपूर्वी शहरातील सर्व मालमत्ताधारकांना वाढीव कराच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. यामध्ये खासगी कंपनीकडून चुका झाल्याचे निदर्शनाला आल्याने या सर्व नोटीसा नागरिकांनी नगरपरिषदेमध्ये जमा कराव्यात, असे आवाहन नगराध्या सौ.रोहिणी शिंदे यांनी केले.
वाढीव संकलित कराच्या नोटीसाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक फारूक पटवेकर, नगरसेविका विद्या पावसकर यांची उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्षा सौ.शिंदे म्हणाल्या, शासकीय नियमानुसार पालिकेने संकलित कर संदर्भात मे.कोअर प्रोजेक्ट कन्सल्टंट, अमरावती या कंपनीला काम दिले होते. दरम्यान, या कंपनीकडून संकलित कराची बिले करताना आकडेमोडीत चुका झाल्या आहेत. ही बाब निदर्शनास आली असून, संबंधित कंपनीला नोटीस बजावून चुकांची दुरूस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
संबंधित कंपनीने राज्यातील मोठमोठ्या शहराचा संकलित कराची माहिती घेऊन या ठिकाणी तो प्रकार त्यांनी केला असून ही कंपनीची चूक असल्याचे समजले आहे. संकलित करामध्ये वाढ करायची नाही ही आमची पहिल्यापासूनची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील सर्व मालमत्ताधारकांबरोबर आम्ही असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, शुक्रवारी (दि.31) रोजी होणार्या मासिक सभेत संकलित करासंदर्भात चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणत्याही प्रकारचा बोजा नागरिकांवर पडणार नाही असेही त्या म्हणाल्या. ज्या मिळतीधारकांना अशा नोटीसा आल्या आहेत. त्यांनी नगरपरिषदेमध्ये जमा कराव्यात त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |