01:30am | Aug 24, 2018 |
कराड : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाची रथातून मिरवणूक काढून येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर मान्यवरांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले.
अटलजींच्रा अस्थीकलशाचे कराड शहरात आगमन झाल्यानंतर सजवलेल्रा रथातून अस्थीकलशाची शहरातील कोल्हापूर नाका ते दत्त चौक ते आझाद चौक, चावडी चौकमार्गे प्रीतिसंगमापर्रंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राज्याचे कृषी राज्य मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे सहपालक मंत्री सदाभाऊ खोत, भाजपाचे चिटणीस आणि श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, भाजपाचे नेते पुरूषोत्तम जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, रामकृष्ण वेताळ, कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, बांधकाम समितीचे सभापती हणमंत पवार, जि.प. सदस्य सागर शिवदास, भाजपाचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, आनंदराव शिंदे, नितीन वास्के, उमेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रीतिसंगमावरील पवित्र कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |