कोरेगाव : सातारा ते माहुलीनजिक बंद पडलेली मारूती कार (एमएच4/एसी 5726) ही कोरेगाव तालुक्यातील भिवडी येथे शॉर्टसर्किटने पेटली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीमुळे सातारा-कोरेगाव मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.
सातारा ते माहुलीनजिक बंद पडलेली मारूती कार (एमएच4/एसी 5726) ही कोरेगाव तालुक्यातील भिवडी येथील शिवांजली दूध डेअरीच्या उतारावर शॉर्टसर्किट झाल्याने कारने पेट घेतला. प्रसंगावधान दाखवित व्हॅनमधील व झेनमधील दोघांनी गाडीच्या बाहेर उडी मारली. त्यामुळे जिवीत हानी टळली. या अग्नीकांडामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
भाकरवाडी, ता. कोरेगाव येथील मारूती झेन गाडी बंद पडली होती. तिला टोचन करून भाकरवाडी येथे आणण्यासाठी व्हॅन घेऊन ग्रामस्थ गेले होते. टोचन करून व्हॅनमध्ये दोघे व झेनमध्ये दोघे बसून हे वाहन भिवडीनजिक असलेल्या शिवांजली डेअरीनजिक उतारावरून पुढे जात असताना टोचन केलेल्या मारूती झेन गाडीत शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला. ही बाब व्हॅन आणि कार चालकांच्या लक्षात आल्याने प्रसंगावधान राखून चौघांनी गाडीच्या बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे जिवीत हानी टळली.
टोचन लावलेली व्हॅन झेनपासून सोडवण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र झेन गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |