02:45pm | May 21, 2018 |
सातारा : सातारा जिल्हा कबड्डी असोशिएशन व सातारा नगरपालिका यांच्या वतीने सुरु असलेल्या श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले (दादामहाराज) नगराध्यक्ष चषक राज्यस्तरिय कब्बड्डी स्पर्धेत सुरु असलेल्या सामन्यात सातारा येथील शिवाजी उदय मंडळ पुरुष गटात जागृती संघ पुणे संघ अंतीम सामन्याठी निवडले गेले.
तालीम संघाच्या क्रिडा नगरीत या स्पर्धेत झालेल्या उपांत्य सामन्यात महिला गटात शिवशंकर विरुध्द जयहनुमान बाचणी संघादरम्यान रंगलेल्या सामन्यात हा शामना 36 गुण करत शिवशंकरने जिंकला. या सामन्यात 19 गुण करणार्या जयहनुमान संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मृणाली टोणपे, प्र्रतिमा पिसे, रंखा सावंत, पुजा यादव , साक्षी रहाटे यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करत चढाया व पकडी केल्या.
उपांत्य सामन्यात महिला विभागात शिवाजी उदय मंडळ विरुध्द जागृती संघादरम्यान झालेला सामना प्रथमपासूनच शिवाजी उदय ंमडळाने लीड घेत सहज पणे जिंकला. या सामान्यात अंतीम गुण फलक 30 विरुध्द 25 असा होता.5 गुणांच्या लीडन ेहा सामना शिवाजी ने जिंकला. पुरुष गटातील उपातय सामन्यात भैरवनाथ भासरी विरुधद् सतेंज बाणेर संघ दरम्यानच्या समान्यात सतेजने लीड घेत मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. तर इस्लामपुर व्यायाम मंडळ विरुध्द शाहू सडोली सामना रात्री उशीरा खेळला जात होता.
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून अजीत पाटील व सहपंच म्हणून समीर थोरात हे काम पहात असुन त्यांचे समावेत संजय पवार, सुनिल कदम, प्रकाश कळंत्रे, महादेव माने, अमोल जमदाडे, संगीता फास्के, धनश्री जोशी, सायराबानु शेख, रोहीणी अरगडे, प्रशांत केारे, आलम मुजावर, रणजीत इनामदार, मनोज जाधव, नबीलाल बागवान, अक्षय देसाई, रमेश देशमुख, कल्पेश मुळीक, प्रशांत नवले, उमेश साबळे, मिलींद तारळेकर, भास्कर साने, मनोज गांधी, राजेंद्र कुंभार, तानाजी देसाई, सीमा कुटे, दुर्गापवार, रामादस गोळे, वंदना पवरा यांनी काम पाहीले.
स्टार ऑफ द डे साठी पुरुष गटातुन उत्कर्ष संघचा गणेश कांबळे व महिला गटात जयहनुमान बाचणी संघाची आसावरी खोचरे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता माने यांचे हस्ते गौरवण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के , माजी उपाध्यक्ष रवी पवार, उत्तमराव माने आदी उपस्थित होते. रात्री उशीरा अंतीम सामने पहाण्यासाठी साातरकरांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |