लोणंद : पिंपरे येथे दि. 19 रोजी लोणंद पोलिसांनी तीन पानी जुगार अडड्यावर छापा टाकून सहाजणांना अटक केली. यामध्ये जुगाराचे साहित्य व रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पिंपरे येथे चंद्रकांत बाबुराव कुचेकर यांच्या घराच्या आडोशाला जुगार अड्डा असल्याची खबर मिळताच लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि गिरीश दिघावकर यांनी सहकाऱ्यांसह तेथे छापा टाकला. यामध्ये पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असलेल्या सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये मधुकर नामदेव डोईफोडे (वय 46) रा. पिंपरे बुद्रुक, शहाजी काळूराम अहिरेकर (वय 34) रा. पिंपरे, अनिल बबन थोपटे (वय 42) रा. पिंपरे खुर्द, ता. पुरंदर, विनायक लाला शिंदे (वय 58) रा. पिंपरे बुद्रुक, ता. खंडाळा, चंद्रकांत बापूराव कुचेकर (वय 30) रा. पिंपरे बुद्रुक, दादा नामदेव कुचेकर (वय 55) रा. पिंपरे बुद्रुक, अशा सहाजणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस नाईक संजय देशमुख यांनी फिर्याद दाखल केली आहे. सपोनि गिरिश दिघावकर, उपनिरीक्षक पवार, पोलीस नाईक संजय देशमुख, पोलीस शिपाई धेंडे व सावंत यांनी ही कारवाई केली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |