सातारा : साता-यातील साहित्यिक चळवळीचे पुनरुज्जीवन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या मसाप, शाहुपुरी शाखेचा 7 वा वर्धापनदिन मंगळवार 24 एप्रिल रोजी आहे. त्यानिमित्त ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावरील उदाहरणार्थ नेमाडे हा माहितीपट दाखवला जाणार असल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
गेल्या सात वर्षात मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून साहित्यिक चळवळीला चालना दिली आहे. नामवंत साहित्यिक, लेखक, शास्त्रज्ञ, वक्ते, अभिनेते, चळवळीतील कार्यकर्ते यांचे विचार ऐकण्याची संधी या शाखेने सातारकरांना उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्याला मदत करण्याचा नवीन पायंडा ही सुरु केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चळवळ उभी केली आहे. साहित्यिक क्षेत्रात वैशिष्टयपूर्ण काम करणा-या या शाखेचा सातवा वर्धापन दिन 24 एप्रिल रोजी आहे. त्यानिमित्त सायंकाळी 6 वाजता शनिवार पेठेतील, दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी दिग्दर्शित केलेला उदाहरणार्थ नेमाडे हा माहितीपट दाखवला जाणार आहे. यावेळी मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, केमिस्ट अॅण्ड ड्रग्ज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, ज्येष्ठ विचारवंत विश्वास दांडेकर आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी सातारकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मसाप शाहुपुरी शाखेच्या कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |