कराड : सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मित्र पक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची रविवारी (दि. 21) सायंकाळी 4 वाजता येथील छ. शिवाजी स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे.
सभेसाठी ते हेलिकॉप्टरने दुपारी 2 वाजता कराड विमानतळावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आला असून जिल्ह्यात स्टार प्रचारकांच्या सभा होऊ लागल्या आहेत. बुधवारी (दि. 17) सातारा येथील जुन्या राजवाड्यासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विराट सभा झाली. आता शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी कराडच्या शिवाजी स्टेडियमवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची तोड धडाडणार आहे. या सभेसाठी शिवसेनेेची जय्यत तयारी सुरू आहे. युतीच्या काळात कराड लोकसभा मतदार संघातून स्व. जयवंतराव भोसले हे शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. त्यानंतर शिवाजी स्टेडियमवर उध्दव ठाकरे यांची प्रथमच सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे आणि गर्दीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |