राजुरी : फलटण तालुक्यातील निरगुडी ग्रामपंचायती च्या उपसरपंच पदाकरिता झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल भिमराव कुतवळ यांना 6 मते तर बंडखोर उमेदवार दगडू सस्ते यांना 3 मते मिळाली. ही निवडणुक ग्रामसेवक गुरव, सरपंच पुनमताई गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. त्यांनी शितल कुतवळ उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले. निरगुडी ग्रामपंचायती मध्ये उपसरपंच पदाकरीता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शितल कुतवळ यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस गटातुन बंडखोरी केलेले उमेदवार दगडू सस्ते यांनी नामांकन दाखल केले होते. यात कुतवळ यांना 6 तर सस्ते यांना 3 मते प्राप्त झाली. सरपंच व ग्रामसेवकांनी शितल कुतवळ यांची उपसरपंच म्हणून निवड घोषित केली. यावेळी सरपंच पुनमताई गायकवाड,युवा नेते सचिन सस्ते, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी गणपत सस्ते, अवचित सस्ते, जालिंदर सस्ते, व्यंकट सस्ते,चंद्रकात सस्ते, दिपक मु. सस्ते, दिपक य. सस्ते, अरुण तांबे, महादेव झांजुर्णे, भिमराव कुतवळ, धनंजय सस्ते, प्रदीप खुडे, अनिल सस्ते, राजाराम सस्ते, राजेंद्र बापुराव सस्ते, माजी सरपंच सारिका राजेंद्र लकडे आदींने पुष्पहाराने स्वागत करून अभिनंदन केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |