02:40am | Jul 02, 2019 |
मुंबई : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झाली. यावेळी भूकंप प्रवण क्षेत्रातील विकासकामांसाठी निधी वाटपाबाबत यावेळी चर्चा झाली.
यावेळी समितीचे सदस्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभूराजे देसाई, आमदार शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, आमदार सदानंद चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, समितीचे सचिव सुरेश खाडे आदी यावेळी उपस्थित होते.
समितीच्या शिल्लक निधीपैकी 20 कोटी निधींचा वापर भूंकप प्रवण क्षेत्रातील सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांसाठी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |