कराड : मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या पुढे नाविन्यपूर्ण उपक्रम ठेवून समाजापुढे एक आदर्श ठेवत असते याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त मलकापूर ,कोयना वसाहत, आगाशिवनगर, जखिणवाडी, नांदलापूर या परिसरात स्वच्छता अभियान राबविले.यामध्ये 1600 विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्वच्छता हीच खरी सेवा आहे हा संदेश अशोकराव थोरात यांनी दिला.
समाजामध्ये आज श्रमाचे महत्व कमी झाल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे महत्त्व लक्षात यावे स्वच्छता विषयीचे महत्त्व जाणून घेताना वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता, परिसर स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर.पाटील, उपमुख्याध्यापक गाडे एस.वाय.पर्यवेक्षक ए.एन. शिर्के, श्रमसंस्कार विभागाचे प्रमुख डी.व्ही. कवळे, बी.जी.चौरे, विज्ञान प्रबोधिनीचे सचिव एस.बी. शिर्के, एनसीसी केअरटेकर खाडे पी.डी., राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख बी.आर.पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तांबवेकर व आभार सौ.एस.ए. पाटील यांनी मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |