कराड : कराड शहरातील ड्रेनेज पाईप लाईनसाठी काढलेल्या खड्डयात पडून मृत्यूमुखी पडलेल्या विाजय शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी भाजयुमोचे सुदर्शन पाटसकर, नगरसेवक सौरभ पाटील, राजेंद्र उर्फ आप्पा माने यांच्यासह नागरीकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन संबंधितांनी नगरपालिकेत नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांना दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, ड्रेनेज पाईपलाईनसाठी काढलेल्या खड्डयात पडून मंगळवार पेठेतील रहिवाशी विजय शिंदे यांचा मृत्यू झाला. या दुर्दैंवी घटनेमुळे शिंदे यांची पत्नी, मुलीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून नगरपालिकेने त्यांना भरीव आर्थिक मदत करावी. कराड नगरपालिकेने ड्रेनेज पाईपलाईन कामाचा ठेका देताना ठेकेदारास कामाच्या ठिकाणी काम सुरू असल्याचे सुचना फलक लावणे बंधनकारक करणे आवश्यक होते. पालिकेने याबाबत ठेकेदाराला नियमावली दिली होती काय?, की असाच ठेका दिला होता. ठेकेदार व पालिकेचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत मृत झालेल्या विजय पांडूरंग शिंदे यांच्या पत्नी व मुलीला भविष्याचा विचार करून पालिकेने आर्थिक मदत द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |