कराड : मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले जात आहे. पुढील टप्प्यात गुरूवार 9 ऑगस्ट रोजी राज्यभर बंद पुकारला असून कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी लोकशाही मार्गाने व शांतेत बंद पाळावा, असे आवाहन करत शांततेत बंद पाळावा, असे आवाहन करत येथे सुरू असलेले महिलांचे ठिय्या आंदोलन बंदच्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती कराड तालुका मराठा मोर्चा समन्वयक समितीने मंगळवारी दिली.
मराठा क्रांतीचे समन्वय म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील सकल मराठा समाजाने राज्यभर आंदोलने केली. समाजाकडून ठिकठिकाणी मोर्चे, ठिय्या आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून कराड तालुक्यातील महिलांनी गत आठवडयापासून लोकशाही मार्गाने शिवाजी पुतळयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मराठा समाज राज्य समन्वय समितीने गुरूवार दि.9 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर बंदचे आवाहन केले आहे. कराड तालुक्यात सकल मराठा समाज बांधवांनी हा बंद लोकशाही व शांततेच्या मार्गाने पाळावा. मराठा समाजाच्या आंदोलनास काही समाजकंठक बदनाम करण्यचा प्रयत्न करत आहे. याबाबत मराठा समाज बांधवांनी काळजी घ्यावी.बंदला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेत बंद शांततेत पाळण्याचे आवाहन कराड तालुका मराठा समाज समन्वयक समितीने केले.
यावेळी राजेंद्र यादव, अनिल घराळ, सचिन पाटील, दत्ता पाटील, विकास कारंडे, अभय चव्हाण, रणजित पाटील, विवेक कुर्हाडे, पांडुरंग जाधव, डॉ. सत्यजित पाटील आदींची उपस्थिती होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |