कराड : येथील श्री.शिवाजी विद्यालयात सर सी. व्ही. रामन यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रारंभी पर्यवेक्षक एस. बी. देसाई यांनी सर सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. एम पी. कदम यांनी प्रतिक कुंभार याने तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन केले. यावेळी अभिलाष शिंदे याने आपले मनोगत व्यक्त केले. या स्मृतिदिनानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यवेक्षक एस. बी. देसाई यांनी केले. प्रदर्शनात 50 विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग मांडले होते. प्रदर्शनात स्मार्ट होम , बाटली युक्त हवेचा पंप, पवनचक्की, ज्वालामुखी, ब्लेन्डर, एटीएम मशीन, विस्तार सूत्र कोडे, स्वच्छता ब्रश, मसाजर, मिक्सर , हँड जनरेटर इत्यादी प्रयोग मांडले होते. अशा विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला वाव मिळतो. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण ए. एस. पाटील, आर.बी.बुराडे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विज्ञान विभाग प्रमुख बी.डी.जाधव व व्ही.आर.देसाई यांनी केले. या वेळी विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |