सातारा : बुधवारी सकाळी सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली पुलावरुन कृष्णा नदीमध्ये विजय गायकवाड (रा.सातारा) यांनी उडी मारल्याने ते बेपत्ता झाले असून पोलिस व पट्टीचे पोहणारे त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नसून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय शिवाजी गायकवाड (वय 45, रा.गिते बिल्डींग, रविवार पेठ) असे नदीमध्ये उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी सकाळी विजय गायकवाड हे माहुली येथील पुलावर आले व त्यांनी थेट वरुन नदीत उडी मारली. ही घटना प्रत्यक्ष पाहणार्यांमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह पाहून तत्काळ रेस्न्यू टीमला पाचारण करण्यात आले. घटना घडल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी मोहिम राबवण्यात आली. मात्र ते सापडले नाहीत.
नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह असल्याने ते वाहत गेले असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |