सातारा : मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून, वेळोवेळी अत्याचार केल्याने नवनाथ पाटील (रा.सातारा) याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, पिडीत मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पिडीत मुलगी शहर परिसरातील असून तिच्या वडीलांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित युवक हा मुलीशी फोनवरुन बोलत होता. त्यातून संशयिताने ओळख वाढवून मुलीला शाहूपुरीसह ठिकठिकाणी नेवून अत्याचार केले. सध्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण आहे. मात्र मुलगी सध्या सहा महिन्यांची गर्भवती राहिल्याचे समोर आल्याने व अत्याचार झाले तेव्हा अल्पवयीन असल्याने मुलीच्या वडीलांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी संशयित नवनाथ पाटील याच्याविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |