मुंबई : 'केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे', असे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत नमूद केले.
'सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी सरकारने २०१७ मध्ये माजी सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती नेमली होती. त्या समितीने राज्य सरकारचे सर्व विभाग प्रमुख, सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनांची निवेदने विचारात घेतली. तसेच काही संघटनांच्या प्रतिनिधींचे व विभागप्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. सर्व संबंधित प्रशासकीय विभागांशी समितीने विभागवार बैठका घेतल्या. या बैठकांचे कामकाज गेल्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाले आहे', असे केसरकर म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री श्रीकांत देशपांडे, नागो गाणार यांनी सहभाग घेतला.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |