RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

अपघातात विवाहिता ठार

13 April 2019 at 02:16

सातारा : मेघा शैलेश कारंडे (वय 26, रा. सोनगाव, ता. जि. सातारा) या पतीसोबत दुचाकीवरुन पुण्याहून सातारकडे येत होत्या. दोघेही खंडाळा घाटात आले असताना त्यांच्या दुचाकीला एका टँकरने डॅश दिला. यात मेघा गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरनी सांगितले. 

रात्री उशिरापर्यंत खंडाळा पोलीस ठाण्यात याची कल्पना देण्याबाबतची कार्यवाही सुरु होती. 

मिस्टर रामराजे साहेब...तुमच्याकडे भीक मागायची वेळ कधीच येणार नाही

माण खटाव मतदारसंघात गेली दहा वर्षे स्वखर्चातून जनतेच्या प्रेमाखातर कोट्यावधी रूपयांची विकासकामांबरोबरच टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांना अखंडपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.

9 hours before

प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; परवा जिल्ह्यातील २५ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यात मंगळवारी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सतराव्या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्त गेले तीन आठवडे चालू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आली.

9 hours before

वेब कास्टींग व जीपीएस कंट्रोल रुमला निरीक्षकांची दिली भेट

वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुमला आज निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा, खर्च पडताळणी निरीक्षक अल्पेश परमार, पोलीस विभागाकडील निरीक्षक सुरीदरकुमार कालीया यांनी भेट दिली.

11 hours before

माथाडींच्या घर घोटाळ्यातील दहशतीचे आधी उत्तर द्या

माथाडी कामगारांसाठी नवी मुंबई येथे असलेली राखीव घरे अपात्र लोकांना मिळवून देण्याचे आमिष दाखवून, 104 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

11 hours before