कराड : कराड (जि. सातारा) येथे शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेने जोरदार निदर्शने केली. शेतकर्यांसह महिलांनी यात सहभाग घेतला होता. कराड तहसील कार्यालयासमोर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध करण्यात आला. शेतकर्यांच्या संपाची दखल घेतली नाही, तर दोन दिवसांनी आंदोलन तीव्र करण्यासह प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
पाटण (जि. सातारा) येथील वांग - मराठवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्यांवरील अन्याय त्वरित दूर करावा, किसान लॉंग मार्चच्या मान्य झालेल्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करा, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, दुधाला दरवाढ मिळलीच पाहिजे यासह अन्य मागण्यांबाबत घोषणा देत राज्य शासनासह केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचाही यावेळी निषेध करण्यात आला.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |