सातारा : नवीन बांधलेले घर पहायला घरात बोलावून किचनमध्ये विनयभंग केला असल्याची तक्रार एका महिलेने अमोल एकनाथ कोळेकर (रा.दिव्यनगरी, सातारा) याच्याविरुध्द दिली असून याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अमोल कोळेकर हे मुख्याध्यापक असून दोन दिवसांपर्वीच खंडणी मागून मारहाण केली असल्याची तक्रार त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिलेला संशयित अमोल कोळेकार याने नवीन घर बांधले असल्याचे सांगून ते पाहण्यासाठी घरात बोलवले. घर दाखवत असताना किचनमध्ये गेल्यानंतर कोळेकर याने संबंधित महिलेला ‘आय लव्ह यू’ असे म्हणत विनयभंग केला. दरम्यान, दि. 16 रोजी पुन्हा एकदा अमोल कोळेकर याने दुचाकीवरुन जात असताना महिलेचा विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित महिलेने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, याच मुख्याध्यापकाने दोन दिवसांपूर्वी सर्किट हाउस येथे चौघांनी एक प्रकरण मिटण्यासाठी डांबून मारहाण करत 5 लाखाची खंडणी मागितली असल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी भाजप-शिवसेनेच्या पदाधिकार्यांविरुध्द गुन्हा दाखल असतानाच शुक्रवारी त्या मुख्याध्यापकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |