सातारा : सातारा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे ग्रामीण व शहरी विभागाचे 22, श्रावणबाळ योजनेचे ग्रामीण व शहरी विभागाचे 10 असे एकूण 32 अर्ज मंजूर करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.
सातारा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक अध्यक्ष हैबतराव नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विभागाचे सदस्य रविंद्र शेळके, विजय गार्डे, संजय भंडारे व शहर विभागाचे सदस्य विजयकुमार काटवेटे यांच्या उपस्थितीत पार पडली. समितीपुढे मंजुर झालेल्या लाभार्थ्यांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अनुदान मंजुर झालेल्या लाभार्थ्यांनी खाते उघडण्याबाबतचे पत्र घेऊन जावे. या पत्रासह नजिकच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खाते उघडून खाते क्रमांक तहसील कार्यालयात द्यावा, असे आवाहनही तहसीलदार श्री. चव्हाण यांनी केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |