खंडाळा : पुणे-बेंगलोर महामार्गावर केसुर्डी फाट्याजवळ उड्डाण पुलावर कंटेनरला पाठीमागून कारने धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना पारगावच्या युवकांनी जखमींना बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुकवारी दुपारी एकच्या सुमारास पुण्याकडून सातारा बाजुकडे कंटेनर (एमएच 12 डीजी 8336) जात होता. यावेळी पाठीमागुन भरधाव वेगात निघालेली ह्युंदाई एक्सेंट कार (एमएच 03 बी. सी. 7507) ही ट्रकवर आदळली. यात कारची पुढील बाजू ट्रकच्या पाठीमागील भागात अडकून सुमारे पन्नास ते साठ फुट फरफटत गेली. कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. ट्रकचालकाने ट्रक थांबवल्यानंतर अजित यादव, स्वप्नील यादव, जालींदर मुळीक या युवकांनी क्रेनच्या सहाय्याने अडकलेली कार बाजूला करून जखमींना बाहेर काढले व तातडीने उपचारार्थ शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. या अपघातात सुजित सिंग, प्रियांश छेडा, सत्येन चव्हाण सर्व रा. अंबरनाथ जखमी झाले. अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |