10:44pm | Apr 16, 2018 |
कोरेगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तत्वज्ञान विश्वव्यापी होते. त्यांना जाती-पातीत बंदिस्त करु नका असे प्रतिपादन जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी केले.
येथील लक्ष्मीनगरमध्ये बहुजन विचार मंच, राजीव गांधी नगर गणेशोत्सव मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
रमेश उबाळे पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणाऱ्यांनी आंबेडकरांचे जीवन कार्य समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचवण्याचे काम केले पाहिजे. बाबासाहेबांचे कार्य जातीपुरते मर्यादित नाही त्यांना जातीपुरते बंदिस्त करु नका बाबसाहेबांचे देशातील जनतेसाठी प्रामुख्याने महिला, शोषित व वंचीत समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य समाजपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
बाबसाहेबांचे विचार, तत्वज्ञान, कार्य हे देशव्यापी होते. त्यांनी मजूरमंत्री, कायदामंत्री म्हणून केलेले कार्य कष्टकरी समाजाच्या उत्थानाचे होते. घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले कार्य हे संपुर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचे सर्वव्यापी काम केले आहे.त्यांनी दिलेले संविधान हे भारत देशासाठी मार्गदर्शक असून समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याची क्षमता राज्यघटनेत आहे. सामाजिक समता व एकोपा हाच देशाचे ऐक्य अबाधित राखू शकतो. असेही उबाळे म्हणाले.
यावेळी कोरेगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |