फलटण : गेली अनेक दिवस कोळकी हद्दीमध्ये हॉटेल व धाब्यावर मोठ्या प्रमाणात चोरटी देशी व विदेशी प्रकारची दारू विकली जात असल्याचा सुगावा पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळत होता. या सुगाव्यावरून गुरुवारी रात्री ९ .३० च्या सुमारास फलटण शहर हद्दीतील कोळकी येथील हॉटेल वास्को व हॉटेल राज येथे छापा टाकला असता कार आणि दारू असा ४ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोळकी ता.फलटणचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदशनखाली महिला पोलिस उपनिरीक्षक देसाई व दळवी यांनी सहकार्यांसह जाऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात गाडी क्रमांक एमएच ११ एके ८००९ गाडीसह ४ लाख ३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये हॉटेल वास्को येथे दशरथ बाबाजी गावडे व हॉटेल राज येथे जनबा गोविंद चौघुलकर यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |

कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |