सातारा : येथील संबोधी प्रतिष्ठानचे वतीने सातारा शहरातील शाळा महाविद्यालयातील 10वी 12वीत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते येत्या रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हाँल मध्ये होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी काँलेजचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या समारंभास विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड. हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सातारा शहर परिसरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयातील एस.सी.,एस. टी.,एस. बी. सी., व्ही. जे. एन. टी व खुल्या प्रवर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे विद्यार्थ्यांना उपयुक्त विचारप्रवर्तक पुस्तक व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संविधान पुस्तक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |