कराड : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या 5 साखर पोत्यांचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संचालक जितेंद्र पाटील, ब्रिजराज मोहिते, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, हेमंत धर्मे, सर्जेराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, शेतकर्यांच्या हितासाठी सुसज्ज अशी तोडणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तेव्हा सभासद शेतकर्यांनी आपला ऊस कृष्णा कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याचे सेेके्रटेरी मुकेश पवार, तांत्रिक सरव्यवस्थापक पी. डी. राक्षे, वित्त अधिकारी सी. एन. मिसाळ, चिफ अकौंटंट शिवाजी शिंदे, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, चिफ इंजीनीअर सुहास घोरपडे, असि. जनरल मॅनेजर डिस्टलरी प्रतापसिंह नलवडे, को-जनरेशन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कामगार कल्याण अधिकारी अरूण पाटील, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सिनी. सिव्हील इंजीनीअर डि. व्हि. कुंभार, मटेरिअल मॅनेजर रविंद्र देशमुख, पर्यावरण अभियंता सुयोग खानविलकर, वाहतुक अधिकारी गजानन प्रभुणे, स्टोअर किपर जी.बी.मोहिते, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख, असी. गोडावून किपर निरंजन पवार, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, संरक्षण अधिकारी संपतराव पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |