ताज्या घडामोडी
मॉर्निग वॉकला जाताना अज्ञात दोघांनी लांबवली ४ तोळ्यांची चेन
09:34pm | Mar 28 2024
मॉर्निग वॉकला जात असताना पाळत ठेवलेल्या दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी दोघांनी दादा ओव्हाळ यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची ४० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली. ते रिपाईचे पदाधिकारी असून लोकसभेचे उमेदवार देखील आहेत. मेडीकल कॉलेज रस्त्यावर ही घटना घडल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
ऐन तारुण्यात बीपी लो होणे, हाडं दुखणे |
मतदानापूर्वीच भाजपासाठी आनंदाची बातमी |
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
छत्तीसगड सीमेवर कांकेरमध्ये माओवाद्यांशी जोरदार चकमक |