कराड : फॅन्सी नंबरप्लेटचे फॅड वाढत चालले असताना शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने नंबरप्लेटवर 'दादा' लिहीलेल्या दुचाकीचालकास आरटीओकडून ६ हजार ८00 रूपयांचा दंड करून चांगलाच दणका दिला.
याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी वाहतुक शाखेचे हवालदार मनोज शिंदे यांना नंबरप्लेटवर 'दादा' लिहीलेली बुलेट आढळून आली होती. या गाडीचा सायलेंसरमधुनही नेहमीपेक्षा मोठा आवाज येत होता. त्यामुळे हवालदार शिंदे यांनी सदरची गाडी ताब्यात घेवून गाडी मालकाविरूध्द अहवाल तयार केला. त्यांनी सदरचा अहवाल व गाडी ही उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर चौकशी व तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गाडी मालकास नंबरप्लेट व सायलेंसर बदलण्याचा आदेश देत ६ हजार ८00 रूपयांचा दंड केला. दंड भरल्यानंतर व नंबरप्लेट, सायलेंसर बदलल्यानंतर आरटीओकडून सदरची गाडी संबंधीत गाडीमालकाच्या ताब्यात देण्यात आली. या कारवाईमुळे फॅन्सी नंबरप्लेट वापरण्यांचे धाबे दणाणले आहेत.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |