12:35am | Nov 04, 2018 |
खंडाळा : शिरवळ ता.खंडाळा येथील पिसाळ टिव्हीएस या दुचाकीच्या शोरुममध्ये दिपावलीनिमित्त भव्य एक्स्चेंज, लोन व दिपावली धमाका मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिसाळ टिव्हीएसचे व्यवस्थापकीय संचालक समीर पिसाळ यांनी दिली.
यावेळी दिवाळीनिमित्त पिसाळ टिव्हीएस याठिकाणी कमीतकमी डाऊनपेमेंट, त्वरीत कर्ज उपलब्ध ,त्याचप्रमाणे कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर हमखास पाच लिटर ते शंभर लिटर पेट्रोल फ्री कुपन योजनेचे खास ग्राहकांच्या आग्रहास्तव आयोजन करण्यात आले आहे. शिरवळ येथील हाँटेल शिरवळसृष्टीलगत पिसाळ टिव्हीएस चे भव्य शोरुम आहे.
या दिपावली धमाका योजनेला ग्राहकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. खास ग्राहकांच्या आग्रहास्तव ज्यूपिटर,स्टार सिटी प्लस,अपाची, एक्सएल100,टिव्हीएस विगो,स्कूटी जेस्ट,स्कूटी पेप्ट,टिव्हीएस स्पोर्ट,टिव्हीएस व्हिकटर ही आकर्षक दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या दिपावली धमाका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पिसाळ टिव्हीएसच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |