12:43am | Feb 10, 2020 |
सातारा : रेल्वेमध्ये क्लार्क पदावर लावतो, असे सांगून लाखो रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली व लखनौ येथील आहेत. या घटनेत मोठी साखळी असण्याची शक्यता आहेे.
जैनउद्दीन मोहम्मद मुजावर (रा.काशीळ ता.सातारा), अजित अर्जुन खंडागळे (रा.पुणे), विश्वजीत माने (रा.आष्टा जि.सांगली), सौरभ त्रिपाठी (रा.लखनौ) या संशयित आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी निलेश विठ्ठल भणगे (वय २४, रा.आकोेशी ता.वाई) या युवकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार युवक निलेश भणगे याने रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज भरला होता. निलेशच्या मित्राने जैनुउद्दीन मुजावर या संशयित आरोपीबरोबर त्याची ओळख करुन दिली व त्याची रेल्वे प्रशासनामध्ये वरपर्यंत ओळख असल्याचे सांगितले. निलेश याच्याबरोबर त्याचे आणखी दोन मित्र मुजावर याला भेटले. संशयिताने रेल्वेमध्ये ओळख असल्याचे सांगून त्यांना नोकरी पाहिजे असल्यास पैशांची मागणी केली. जानेवारी २०१९ पासून तक्रारदार व त्याच्या मित्रांनी संशयितांना प्रत्येकी ३ लाख रुपये याप्रमाणे एकूण ९ लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर संशयितांनी तिघांना मेडीकल चेकअपसाठी बोलवले. तेथे मेडीकल चेक अप झाल्यानंतर जॉईनिंग लेटर देतो, असेही सांगितले. मात्र फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदाराने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |