कराड : केरळमधील पूरग्रस्तांना महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारची मदत देणे सुरू असून यासाठी राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी आज 25 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपुर्द केला.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. राज्यातील जनताही आपल्या परीने मदत करत आहे. या पार्श्वभूमीवर केरळ पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25 लाख रूपयांचा मदतनिधी देणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी नुकतीच केली होती. याबाबतच्या वैधानिक गोष्टींची पूर्तता करून या निधीचा धनादेश नामदार डॉ. भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुपूर्द केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |