सातारा : सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथील एकास दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. विकास नलवडे असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सूरु आहेत.
याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, विकास चांगदेव नलवडे (वय ४0, रा. अंगापूर वंदन, ता. जि. सातारा) यांना गावच्या हद्दीत असणाऱ्या माण नावाच्या शेतात संजय लक्ष्मण कणसे यांनी दगडाने, व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात विकास नलवडे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर मयूर नलवडे यांनी विकास यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हा रुग्णालयातून सुरु होती.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |

चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |