सातारा : प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा आज संध्याकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडलेली आहे. सुदैवाने ते या अपघातात सुखरूप असून दुसऱ्या वाहनाने ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम पुणे ते मुंबई असा प्रवास करीत होते. त्यांची गाडी लोणावळा-खंडाळा नजीक आल्यानंतर त्यांची गाडी क्र. MH 01 BG 0348 या गाडीचा अपघात झाला. त्यामुळे खंडाळा या शहरामुळे सातारा-खंडाळा, की लोणावळा- खंडाळा याबाबत संभ्रम होता. त्यामुळे सातारा पोलीस व पुणे पोलीस अलर्ट झाले होते. या घटनेमुळे सातारा व पुणे पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान लोणावळा-खंडाळा येथे अपघात झाल्याचे सामोर आले असून, ते सुखरूप आहेत. या घटनेमध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक असणारे दोन पोलीस कर्मचारी जखमी असल्याचे वृत्त आहे. दरम्यान उज्ज्वल निकम यांना दुसऱ्या वाहनाने मुंबईकडे रवाना केले आहे. संभ्रम असतानाही सातारा पोलिसांनी समयसूचकता दाखवून तत्काळ माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |