सातारा : तडीपार असतानाही बिनधोकपणे सातारा शहरात फिरणार्या सुनिल अनिल कुंभार (रा.संगमनगर, सातारा) या गुंडाला गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाढेफाटा येथे ताब्यात घेतले. याप्रकरणी कुंभार याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी सुनिल कुंभार याच्याविरोधात सातारा शहर तसेच इतर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांची नोंद घेवून कुंभार त्याला पोलिस अधीक्षक यांनी वाई, कोरेगाव,सातारा, जावली,कराड, खंडाळा, फलटण, खटाव, कराड, पाटण या तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपार असतानाही संशयित सुनिल कुंभार हा सातारा येथे फिरत असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळाली.
एलसीबी पोलिसांनी गुरुवारी सांयकाळी संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार गुरुवारी रात्री कुंभार हा वाढेफाटा येथील हॉटेल परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. संशयिताचा ताबा घेतल्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी त्याच्याविरुध्द तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करुन अटक केली. दरम्यान, एलसीबीचे पोलिस हवालदार रुपेश कारंडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |