मुंबई : राज्य सरकारने शासकीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्याचा दर यापूर्वी 139 टक्के होता. तो आता 142 टक्के करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2018 पासून ही वाढ लागू केली असली, तरी 9 महिन्यांची थकबाकी नंतर दिली जाणार आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील (वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) देय असलेला हा भत्ता आहे. गेल्या 9 महिन्यांच्या वाढीव महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम कर्मचार्यांना देण्यात येईल. याबाबतचा स्वतंत्र आदेश सरकारकडून काढण्यात येणार आहे. मात्र, 1 ऑक्टोबर 2018 पासून महागाई भत्तावाढ रोखीने दिली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो सरकारी कर्मचार्यांना दिलासा मिळाला असला, तरी केंद्र सरकारने 1 जुलै 2018 पासून वाढविलेला 6 टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचार्यांना अद्याप दिलेला नाही. हे दोन्ही भत्ते सरकारने देणे आवश्यक होते. त्यामुळे दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक घेणार आहोत, अशी माहिती कामगार नेते ग. दि. कुलथे यांनी दिली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |