मेलबर्न : आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत हरभजन सिंग आणि मुथय्या मुरलीधरन यांची गोलंदाजी खेळणे हे एक मोठे आव्हान होते. हरभजन तर माझ्यासाठी जणू कट्टर वैरीच होता, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गिलख्रिस्टने आपल्या या आठवणींना उजळा दिला आहे.
आपल्या कारकीर्दीबद्दल बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला की, माझ्या संपूर्ण क्रिकेट वाटचालीत हरभजन हा माझ्यासाठी कट्टर वैरी ठरला आहे, असे म्हणता येईल. ज्या दोन गोलंदाजांना खेळणे माझ्यासाठी अतिशय कठीण ठरत होते ते गोलंदाज म्हणजे हरभजन आणि मुरलीधरन.
२००१च्या कसोटी मालिकेत भारताने सलग १६ कसोटी सामने जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयमालिका खंडित केली होती. ऑस्ट्रेलियाने तेव्हा पहिली कसोटी जिंकली होती, पण नंतरच्या दोन कसोटी हरभजनच्या गोलंदाजीमुळे भारताने जिंकल्या होत्या.
गिलख्रिस्ट म्हणतो की, आम्ही पहिल्या कसोटीत ५ बाद ९९ या अवस्थेत होतो तेव्हा मी फलंदाजीस उतरलो आणि शतक ठोकले. आम्ही तीन दिवसांतच जिंकलो होतो. मला वाटले किती सोपे आहे हे! पण मला हरभजनने चुकीचे ठरविले. पुढच्या कसोटीत मला वास्तवाची पुरती जाणीव झाली. तीन सामन्यांच्या त्या मालिकेनंतर मला कळले की, केवळ आक्रमक धोरण अवलंबून चालत नाही तर खेळपट्टीवर नांगर टाकून राहणेही महत्त्वाचे असते. हरभजनने त्या मालिकेत ३२ बळी घेतले होते. त्यात इडन गार्डनवरील हॅटट्रिकचाही समावेश होता.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |