सातारा : कर्ज मिळवून देतो, असे सांगून कोणतेही लोन न देता उलट कार घेवून जावून फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये हैद्राबादमधील वीर महावीर या फायनान्स कंपनीसह पुणे, सातारा येथील संशयितांचा समावेश आहेे.
याप्रकरणी आदेेश बंब, (रा.हैद्राबाद), विशाल उर्फ संतोष राशनकर, शिरीष शहा (दोघे रा.पुणे), विश्वनाथ महेंद्र सुपेकर, अनिकेत संतोष जाधव (दोघे रा.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील बंब हा वीरमहावीर कंपनीचा मालक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विजय विलास माळी (वय 30, रा.रामकुंड, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 16 मे 2016 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली आहे. यातील काही संशयित हे तक्रारदार विजय माळी यांना भेटले व कर्ज देतो असे सांगितले. कर्जाबाबत बोलणी झाल्यानंतर संशयितांनी तक्रारदार विजय माळी यांच्या स्विफ्ट कारचे आरसी बुक व इतर कागदपत्रे घेतली. 3 लाख 80 हजार रुपये कर्ज देतो, असे सांगून दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेतील खात्यावरील 7 चेक तक्रारदार यांच्याकडून लिहून घेतले. त्यानंतर वीर महावीर व श्रीराम फायनान्स यापैकी कोणत्याही कंपनीने कर्ज दिले नाही. याउलट कर्जाच्या वसुलीसाठी तक्रारदार यांची एमएच 11 एके 7544 ही कार संशयितांनी आपआपसात संगनमत करुन नेली. तसेच कारवर संशयितांनी बोजा चढवला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांना घटनेची सर्व माहिती दिल्यानंतर त्यांनी संशयितांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. सातार्यात फायनान्स कंपनीविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. यामुळे ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |