फलटण : येथील उपनगर असलेल्या मलटण येथील काळुबाई नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे मलटण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सौ. कांचन विठ्ठल मुळीक (वय ४८) रा. कृषिराज कॉलनी, काळुबाई नगर मलटण ता. फलटण या कुटुंबीयांसमवेत या ठिकाणी राहावयास आहेत. काल दिनांक 22 रोजी कांचन मुळीक या पतीसमवेत मुलीच्या ऍडमिशनच्या कामानिमित्त मिरज जिल्हा सांगली येथे गेल्या होत्या. त्या काल मिरज येथून घरी आल्यानंतर घराला लावलेले कुलूप त्याना आढळून आले नाही. त्यावेळी त्यांनी घरात जाऊन कपाटाची तपासणी केली असता, त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, याबाबतची फिर्याद त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून, याबाबत अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे स.पो.नि शिंगटे करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |