सातारा : शाहूपुरीतील एका विवाहितेचा शारीरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. सौ. सोनाली विशाल वैराट वय 21 रा. रांगोळे कॉलनी, व्यंकटेश अपार्टमेंट, शाहूपुरी हिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2018 ते 25 मे 2019 या कालावधीत सोनाली हिला तुझ्या आईकडून जागा व चारचाकी वाहन घेण्यासाठी पैसे आणि नाहीतर तू पुण्याला जावून काम करुन पैसे दे नाहीतर तुला घटस्फोट देईन अशी धमकी देत पती विशाल वैराट याने तिचा शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन छळ केला. तसेच ती गरोदर असताना औषधोपचार न करता तिला उपाशी ठेवून शारीरीक, मानसिक छळ केल्याची तक्रार सोनालीने केली. पोलिसांनी विशाल वैराटवर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |