गयाना : भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने, विंडीजमध्ये सुरु असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात इतिहासाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळत असताना हरमनप्रीतने शतक झळकावलं. टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे.
हरमनप्रीतने 51 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. हरमनप्रीतच्या खेळीत 8 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. मुंबईकर जेमिया रॉर्ड्रीग्जने हरमनप्रीतला 59 धावांची अर्धशतकी खेळी करुन चांगली साथ दिली. या खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी 5 विकेटच्या मोबदल्यात 194 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या सुएझ बेट्सने अर्धशतकी खेळी केली, मात्र आपल्या संघाचा पराभव ती टाळू शकली नाही. न्यूझीलंडचा संघ 160 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |