फलटण : श्रीराम साखर कारखान्यासमोर हायवा ट्रकने दुचाकी स्वारास पाठीमागून जोरावर धडक देऊन चिरडल्याने दुचाकी स्वार माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, महाड-पंढरपूर पालखी मार्गावर फलटण येथील श्रीराम साखर कारखान्यासमोर टि.व्ही एस. एक्सल गाडी क्रं- MH - 11 -AT -5896 या दुचाकी वरुन मार्केट कमिटीतून बाजरी घेऊन विडणी (दहाबिघे) येथे घराकडे चाललेल्या दुचाकी स्वारस पाठीमागून डांबरीकरणाची खडी घेऊन आलेल्या हायवा ट्रक क्रं - MH 11AL8200 या गाडीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार माजी सैनिक विनायक आकोबा शिंदे (वय ७५) रा. विडणी (दहाबिघे) यांच्या डोक्यावरून हायवा ट्रकचे चाक गेल्याने डोक्याच्या चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हायवा ट्रक चालक गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेची फिर्याद फलटण शहर पोलिस ठाण्यात प्रेमजीत अभंग यांनी दिली असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आला याबाबत अधिक तपास पोलिस अधिकारी करीत आहेत.
दरम्यान विनायक शिंदे यांनी भारतीय लष्करात वीस वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत झाल्यानंतर ते विडणी येथे शेती व्यवसाय करत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला. विनायक शिदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना नातवंडे असा परीवार आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |