फलटण : मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब शिंदे या 28 वर्षीय तरुणाने जलसमाधी घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती या बंदला फलटणमध्ये 100 % कडकडीत बंद पाळुण फलटणकरांनी आपला उत्फुर्स पाठीबां दर्शविला.
दरम्यान मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समाजाची जाहिर माफी मागून राजिनामा द्यावा व त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जल आंदोलन करण्यासाठी उतरलेल्या काकासाहेब शिंदे यांचा गोदावरी नदीत उडी मारली होती त्यात त्यांचा बुडुन मृत्यु झाला होता त्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर फलटण येथे आवानास सकारत्मक प्रतिसाद देत फलटणकरांनी कडकडीत बंद पाळला.
सकाळी 10 वा.फलटण शहरातील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन व काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, डेक्कन चौक, शंकर मार्केट, गजानन चौक, महात्मा फुले चौक मार्गे तहसिल कार्यालय फलटण येथे मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चात मराठा समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसिल कार्यालय येथे आल्यानंतर मोर्चेकरांनी तहसिलदार विजय पाटील, पोलीस उपअधिक्षक डॉ. अभिजीत पाटील यांना निवेदन दिले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |