12:25am | Jan 14, 2019 |
कराड : नोटाबंदीच्या काळात येथील स्टेट बॅंकेच्या शाखेतुन रिझर्व्ह बॅकेकडे जमा करण्यात आलेल्या नोटापैकी ५०० आणि एक हजार रुपयांच्या प्रत्येकी एक नोटा बनावट असल्याच्या समोर आले आहे. त्यासंदर्भात स्टेट बॅंकेच्या सातारा विभागाच्या मुख्य प्रबंधकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची माहिती अशी की, स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात भरण्यातुन रक्कम जमा झाली होती. ती रक्कम स्टेट बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी बेलापुर- नवी मुंबई येथील रिझर्व्ह बॅंकेच्या शाखेत १० जानेवारी २०१८ रोजी भरली. रिझर्व्ह बॅंकेला ५०० आणि एक हजार रुपयांच्या प्रत्येकी एक नोटा बनावट असल्याचे त्या नोटांच्या तपासणीत निदर्शनास आले. रिझर्व्ह बॅंकेकडुन त्या नोटांची सत्यता पडताळणीसाठी नाशिक येथील नोट प्रेस येथे पाठवण्यात आल्या. त्या प्रेसचा अभिप्राय आल्यानंतर नोटा बनावट असल्याचा आल्यानंतर त्या नोटा पुन्हा रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवण्यात आल्या. तेथुन त्या सातारा येथील स्टेट बॅंकेच्या शाखेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या असुन याप्रकरणी संबंधित दोन बनावट नोटांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट नोटांचा भरणा केल्याचे स्टेट बॅंकेचे मुख्य प्रबंधक अनुपालन राजन ओमप्रकाश अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. त्यावरुन याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |